भाग पहिला.कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता?
भाग पहिला. कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता? ( कारण copyright तपासणी केलेली नाही.) सुधाकर:- विवाहित पुरुष सुधीर आणि सुधा. सुधाकर ने मानसिक दृष्ट्या तिच्या मैत्रिणीलाच त्याची प्रेयसी मानल्यानंतर त्याचे तिच्यासाठी पहिले प्रेमपत्र... ✎ ♕♖प्रिय सुधा, बुद्धिबळात राजाचा वजीर असतो, त्याच वजीराला काही लोक राजाची राणी ही बोलतात.आणि हे वजीर आणि राणी मी दोन्ही तुमच्यात पाहतो. माझे गरुडाच पिल्लू असंच मी तुम्हाला उगाच म्हणत नाही. तुमच्यात ती क्षमता आहे.हे सत्य.. आणि हो मला वाटत नाही कि मी प्रेम पत्र लिहू शकतो जेणेकरून तुम्हाला माझ्या बद्दल प्रेम भावना जागृत होईल , त्यामुळे मी काळजी न करताच हे धाडस करत आहे .हे प्रेम पत्र रोमँटिक आणि सुंदर मसुदा नाही या माझी प्रेम भावना व्यक्त करण्याचे साधन आहे.हे तुमच्या मनात मनाला नक्कीच आकर्षित करेल अशी माझी इच्छा.. प्रेमपत्रे ही भावना व्यक्त करण्याचा नेहमीच गोड आणि विचारशील मार्ग आहे. प्रेयसीसाठी प्रेमपत्रे लिहिणे अगदीच निरागस वाटू शकते परंतु प्रेमपत्र या सहस्राब्दी (सहस्राब्दी म्हणजे एक हजार वर्षांचा कालावधी) युगात रोमँटिक स्पंदने निर्माण करू शकले आ...