Affair-divorce outside of wife-सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील.

Affair-divorce outside of wife-सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील.

माझ्या पत्नीचे बाहेर अफेअर चालू आहे. ती त्याच्यासाठी मला सोडायाला तयार आहे. तरी तिला पुन्हा मिळवण्यासाठी मी काय करावे?

प्रश्न चुकला आहे. तिला कटवण्यासाठी मी काय करावे? असा प्रश्न हवा होता. तिला परत मिळवायच्या भानगडीत पडला तर ती तुझे संपूर्ण आयुष्य बरबाद करुन टाकेल. आधी मिळतोय तर कायदेशीर घटस्फोट घेउन टाक. मग नंतर निवांत पटवत बस तिला. नाहीतर ती प्रियकरासोबत राहील आणि तुझ्या ३५% पगारातून त्यांचा संसार चालवेल (कायद्याने तशी फॅसिलिटी दिली आहे स्त्रियांना). म्हणजे ही म्हैस तुझ्याकडुन वैरण पाणी करुण घेईल आणि दूध दुसऱ्याला देईल.

त्यामुळे आत्ता ह्या भाकड म्हशीला पान्हवत बसू नका. सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील. पण आजवरचा एकंदरीत अनुभव असा आहे की "अवदसा सुचली असेल तर कीतीही सांगून कळत नाही एकतर्फी नवऱ्यांना".🤣

Comments

Popular posts from this blog

दहा प्रेमिका चा खर्च आपल्या महिन्याच्या पगारात कसे बसवाल. मजेशीर उत्तर..How to fit the expenses of 10 girlfriends in your monthly salary. Funny answer..

भाग पहिला.कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता?