दहा प्रेमिका चा खर्च आपल्या महिन्याच्या पगारात कसे बसवाल. मजेशीर उत्तर..How to fit the expenses of 10 girlfriends in your monthly salary. Funny answer..


मला एकुण दहा प्रेमिका आहेत. माझे महिन्याला साठ हजार त्यांच्यावर खर्च होतात. मी काय करू

समजा एका प्रेयसीकडून तुम्हाला x एवढा आनंद मिळतो असे मानू :

तर तुम्हाला 10 प्रेमिकांकडून मिळणारा आनंद =10X

10X एवढा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही 10 प्रेमिकांवर प्रत्येकी 6000 हजार असे एकूण 60000 रुपये खर्च करता. त्यापेक्षा तुम्ही एकाच प्रेयसीवर दुप्पट वेळ व पैसे (12000) खर्च करून 10 X आनंद मिळवू शकता. बाकी नऊ प्रेमिकांना कार्यमुक्त करून तुम्ही इतर single मुलांच्या जीवनात घटत्या लिंग गुणोत्तराने निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकता.

अन्यथा, दहा प्रेमिकांच्या घरी तुमच्या Mega affair ची बातमी कळाली तर दहा प्रेमिकांचे बाप व भाऊ असे प्रत्येकी दोन मिळून एकूण 20 जण प्रत्येकी 10 असे तुमच्या शरीरातील एकूण 206 हाडे (6 हाडे बाकी राहतील ) फोडून काढतील. यांत 'हाड'नसलेले 'अवयव' सुद्धा क्षतीग्रस्त होऊ शकते याची नोंद असावी.

एका प्रेयसीवर 12000 खर्च केल्यास उर्वरित 48000 तुम्ही 10 जणींच्या संपर्कात आल्यामुळे स्वतःच्या ELIZA व Western Blot Test करण्यासाठी खर्च करावेत.

अपेक्षा आहे की प्रश्नकर्त्यांना त्यांचे उत्तर मिळाले असेल. उत्तर मिळेपर्यंत त्यांचे हाडे शाबीत असेल तर त्यांनी माझे उत्तर नक्की अपवोट करावे.

Comments

Popular posts from this blog

भाग पहिला.कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता?

Affair-divorce outside of wife-सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील.