जालिम उपाय ऐकुन तुम्ही उडालाच..पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार....नक्की वाचा
जालिम उपाय ऐकुन तुम्ही उडालाच..पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार....नक्की वाचा
माझा मुस्लिम मित्र जो की आचारी आहे. त्याने सांगितल त्यांच्या समाजात मोठ मोठे जुन झालेले बोकड कापताप. बोकड जुन असल्याने ते काय शिजता शिजत नाही. त्यावर त्यांचा जालिम उपाय ऐकुन मी उडालोच. पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार…
अजुन एक प्रकार त्याने सांगितला..
त्याच्या आचारी मित्राने लग्नाची शाकाहारी जेवणाची 1000 लोकांची ऑर्डर घेतली सगळा स्वयंपाक व्यवस्थीत झाला पण मेन रस्सा भाजी फसली.
भाजीत खुप जास्त प्रमाणात मिठ टाकल्याने अतिशय खारट झाली. त्याने ह्याला कॉल करुन सांगितले की अस अस झालय लवकर ये नाही तर वधू-वर पिता माझा हनुमान करतील. इज्जत जाईल ती वेगळीच.
हा बाबा लगेच गेला आणि त्याने चक्क त्या मोठ्या पातेल्यातील रस्सा भाजीत 2 विटा टाकल्या. आणि काय आश्चर्य भाजीचा खारटपणा गायब.
ह्या पठ्ठ्याच्या गळ्यात पडून त्याने आनंदाश्रूना वाट मोकळी करुन दिली. नाही तर त्या दिवशी त्याच काय खरं नव्हतं, त्याच्या आयुष्यातील ती शेवटची ऑर्डर असती आणि सोबतीला जिल्लत की जिंदगी.
मटन लवकर शिजण्यासाठी मटनामध्ये सुपारी किंवा चिनी मातीचे तुकडे का टाकतात?
Comments
Post a Comment