Posts

भाग पहिला.कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता?

Image
भाग पहिला. कांदबरी सध्या तर रणजित लिखित म्हणू शकता? ( कारण copyright तपासणी केलेली नाही.) सुधाकर:- विवाहित पुरुष  सुधीर आणि सुधा. सुधाकर ने मानसिक दृष्ट्या तिच्या मैत्रिणीलाच त्याची प्रेयसी मानल्यानंतर त्याचे तिच्यासाठी पहिले प्रेमपत्र... ✎ ♕♖प्रिय सुधा, बुद्धिबळात राजाचा वजीर असतो, त्याच वजीराला काही लोक राजाची राणी ही बोलतात.आणि हे वजीर आणि राणी मी दोन्ही तुमच्यात पाहतो. माझे गरुडाच पिल्लू असंच मी तुम्हाला उगाच म्हणत नाही. तुमच्यात ती क्षमता आहे.हे सत्य.. आणि हो मला वाटत नाही कि मी प्रेम पत्र लिहू शकतो जेणेकरून तुम्हाला माझ्या बद्दल प्रेम भावना जागृत होईल , त्यामुळे मी काळजी न करताच हे धाडस करत आहे .हे प्रेम पत्र रोमँटिक आणि सुंदर मसुदा नाही या माझी प्रेम भावना व्यक्त करण्याचे साधन आहे.हे तुमच्या मनात मनाला नक्कीच आकर्षित करेल अशी माझी इच्छा.. प्रेमपत्रे ही भावना व्यक्त करण्याचा नेहमीच गोड आणि विचारशील मार्ग आहे. प्रेयसीसाठी प्रेमपत्रे लिहिणे अगदीच निरागस वाटू शकते परंतु प्रेमपत्र या सहस्राब्दी (सहस्राब्दी म्हणजे एक हजार वर्षांचा कालावधी) युगात रोमँटिक स्पंदने निर्माण करू शकले आ...

जालिम उपाय ऐकुन तुम्ही उडालाच..पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार....नक्की वाचा

Image
जालिम उपाय ऐकुन तुम्ही उडालाच..पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार....नक्की वाचा माझा मुस्लिम मित्र जो की आचारी आहे. त्याने सांगितल त्यांच्या समाजात मोठ मोठे जुन झालेले बोकड कापताप. बोकड जुन असल्याने ते काय शिजता शिजत नाही. त्यावर त्यांचा जालिम उपाय ऐकुन मी उडालोच. पेनकिलर ANACIN च्या गोळ्यांच अख्खं पाकिट 10 गोळ्यांचं टाकलं की मऊ लुसलुशीत मटण तय्यार… अजुन एक प्रकार त्याने सांगितला.. त्याच्या आचारी मित्राने लग्नाची शाकाहारी जेवणाची 1000 लोकांची ऑर्डर घेतली सगळा स्वयंपाक व्यवस्थीत झाला पण मेन रस्सा भाजी फसली. भाजीत खुप जास्त प्रमाणात मिठ टाकल्याने अतिशय खारट झाली. त्याने ह्याला कॉल करुन सांगितले की अस अस झालय लवकर ये नाही तर वधू-वर पिता माझा हनुमान करतील. इज्जत जाईल ती वेगळीच. हा बाबा लगेच गेला आणि त्याने चक्क त्या मोठ्या पातेल्यातील रस्सा भाजीत 2 विटा टाकल्या. आणि काय आश्चर्य भाजीचा खारटपणा गायब. ह्या पठ्ठ्याच्या गळ्यात पडून त्याने आनंदाश्रूना वाट मोकळी करुन दिली. नाही तर त्या दिवशी त्याच काय खरं नव्हतं, त्याच्या आयुष्यातील त...

Affair-divorce outside of wife-सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील.

Image
Affair-divorce outside of wife-सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील. माझ्या पत्नीचे बाहेर अफेअर चालू आहे. ती त्याच्यासाठी मला सोडायाला तयार आहे. तरी तिला पुन्हा मिळवण्यासाठी मी काय करावे? प्रश्न चुकला आहे. तिला कटवण्यासाठी मी काय करावे? असा प्रश्न हवा होता. तिला परत मिळवायच्या भानगडीत पडला तर ती तुझे संपूर्ण आयुष्य बरबाद करुन टाकेल. आधी मिळतोय तर कायदेशीर घटस्फोट घेउन टाक. मग नंतर निवांत पटवत बस तिला. नाहीतर ती प्रियकरासोबत राहील आणि तुझ्या ३५% पगारातून त्यांचा संसार चालवेल (कायद्याने तशी फॅसिलिटी दिली आहे स्त्रियांना). म्हणजे ही म्हैस तुझ्याकडुन वैरण पाणी करुण घेईल आणि दूध दुसऱ्याला देईल. त्यामुळे आत्ता ह्या भाकड म्हशीला पान्हवत बसू नका. सध्या तीला दूध तर फुटणार नाहीच पण पान्हवून पान्हवून तुमचेच हात सुजतील. पण आजवरचा एकंदरीत अनुभव असा आहे की "अवदसा सुचली असेल तर कीतीही सांगून कळत नाही एकतर्फी नवऱ्यांना".🤣

दहा प्रेमिका चा खर्च आपल्या महिन्याच्या पगारात कसे बसवाल. मजेशीर उत्तर..How to fit the expenses of 10 girlfriends in your monthly salary. Funny answer..

Image
मला एकुण दहा प्रेमिका आहेत. माझे महिन्याला साठ हजार त्यांच्यावर खर्च होतात. मी काय करू समजा एका प्रेयसीकडून तुम्हाला x एवढा आनंद मिळतो असे मानू : तर तुम्हाला 10 प्रेमिकांकडून मिळणारा आनंद =10X 10X एवढा आनंद मिळवण्यासाठी तुम्ही 10 प्रेमिकांवर प्रत्येकी 6000 हजार असे एकूण 60000 रुपये खर्च करता. त्यापेक्षा तुम्ही एकाच प्रेयसीवर दुप्पट वेळ व पैसे (12000) खर्च करून 10 X आनंद मिळवू शकता.  बाकी नऊ प्रेमिकांना कार्यमुक्त करून तुम्ही इतर single मुलांच्या जीवनात घटत्या लिंग गुणोत्तराने निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकता. अन्यथा, दहा प्रेमिकांच्या घरी तुमच्या  Mega affair  ची बातमी कळाली तर दहा प्रेमिकांचे बाप व भाऊ असे प्रत्येकी दोन मिळून एकूण 20 जण प्रत्येकी 10 असे तुमच्या शरीरातील एकूण 206 हाडे (6 हाडे बाकी राहतील ) फोडून काढतील.  यांत 'हाड'नसलेले 'अवयव' सुद्धा क्षतीग्रस्त होऊ शकते याची नोंद असावी. एका प्रेयसीवर 12000 खर्च केल्यास उर्वरित 48000 तुम्ही 10 जणींच्या संपर्कात आल्यामुळे स्वतःच्या ELIZA व Western Blot Test करण्यासाठी खर्च करावेत. अपेक्षा आहे की प्रश्न...